सातबारा Watch

← शहापुर

Ferfar #518 · शहापुर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
संभाजी रघुनाथ घुगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार ओमप्रकाश रामचंद्र पिंपळपल्ले हे रा.शहापूर ता.अर्धापूर जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे शहापूर येथे गट क्र.25 क्षेत्र 0.61 आर शेत जमीनआहे,सदरील शेतजमिनीच्या 7/12 च्या उतारावर आडनावाची नोंद नसल्यामुळे त्यांना बँकिग कामास अडचण येत आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्रावरून ओमप्रकाश रामचंद्र पिंपळपल्ले अशी नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.