सातबारा Watch

← कलदगांव

Ferfar #686 · कलदगांव

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
मनिषा प्रभाकर मुटकुळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक लिहून घेणार : सचिन पि. राजाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 33 तपशिल : सचिन राजाराम पवार यांचा हिस्सा ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स शाखा नांदेड कडे 650000/ रुपयात गहाण. - 483 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ओरिएन्टलबँक ऑफ कॉमर्स ही बँक पंजाब नॅशनल बँकेत मर्ज/विलीन झाली असल्याचे पंजाब नॅशनल बँक सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.