Ferfar #1553 · खैरंगाव बु.
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- सोनाली गोविंदराव काकडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक लि. शाखा विसावानगर, नांदेड.
गहाणखत लिहुन देणार : सच्चीतानंद दत्तराव सुर्यवंशी रा. खैरंगाव बु. यांनी दुय्यम निबंधक अर्धापुर यांचेकडील दस्त क्रमांक 1395-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सच्चीतानंद दत्तराव सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.