सातबारा Watch

← खैरंगाव बु.

Ferfar #1554 · खैरंगाव बु.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
सोनाली गोविंदराव काकडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026बोअरवेल नोंद:-अर्जदार रमेश गणपती मुंगल रा.खैरगाव बु.यांच्या नावे मौ.खैरगाव बु.येथे गट क्र.6 एकूण क्षेत्र 1.80 आर शेतजमीन असून सदरील जमिनीत त्यांनी दोन बोअरवेल खोदल्या आहेत,सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 वर नोंदविन्यासाठी विनंती अर्ज व 100 रु.चे बॉन्डवर शपथपत्र सादर केले आहे, करीता विनंती अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.