सातबारा Watch

← खैरंगाव बु.

Ferfar #1556 · खैरंगाव बु.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
82, 83
Talathi
सोनाली गोविंदराव काकडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 अ.पा.क शेरा कमी करणे :- अर्जदार शुभम भारतराव जाधव यांनी अर्ज केला आहे कि ते आज रोजी सज्ञान झाले असून त्यांनी वायाच पुरावा,शपथ पत्र व अर्ज दिल्या वरून मौ.खैरगाव बु. येथील शेतजमीन गट क्र.83 क्षेत्र 1.41 आर व गट क्र.82 क्षेत्र 0.94 आर वरील अपाक गणपतराव ही नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.