सातबारा Watch

← देगांव बु.

Ferfar #1707 · देगांव बु.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
ममता गंगाधर बिलोलिकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार:-1)लक्ष्मण मोतीराम तिडके यांनी वडिलोपार्जित जमिन गट क्र.224 मधील क्षेत्र 0.38 हे.आर वहीती जमीन पैकी 0.07 हे.आर.व लिहून देणार:-2)दत्ता मोतीराम तिडके यांनी वडिलोपार्जित जमिन गट क्र.224 मधील क्षेत्र 0.27 हे.आर वहीती जमीन पैकी 0.03 हे.आर.वहीती जमीन ही त्यानी लिहुन घेणार:-दिगंबर मोतीराम तिडके यांना गट क्र.224 मधील क्षेत्र 0.10 हे.आर वहीती जमीन लिहुण दिली.तसेच सदर व्यवहार संमतीने विनामोबदला झाला असून नात्याने लिहून देणार व घेणार हे आपसात भाऊ–भाऊ आहेत.रजिस्टर नो क्र.1047 दि.01.10.2026 रोजी वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.