सातबारा Watch

← देगांव बु.

Ferfar #1718 · देगांव बु.

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
122, 137, 190, 191, 323, 326
Talathi
ममता गंगाधर बिलोलिकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार :-शंकर मारोती तिडके यांनी वडिलोपार्जित जमिन गट क्र.122 मधील क्षेत्र 0.2098 हे.आर वहीती जमीन व गट क्र.137 मधील क्षेत्र 0.4035 हे.आर वहीती जमीन व गट क्र.190 मधील क्षेत्र 0.3650 हे.आर वहीती जमीन व गट क्र.191 मधील क्षेत्र 0.2000 हे.आर वहीती जमीन व गट क्र.323 मधील क्षेत्र 0.4050 हे.आर वहीती जमीन व गट क्र.326 मधील क्षेत्र 0.1900 हे.आर वहीती जमीन ही त्यानी. लिहुन घेणार:-1.मारोती शंकरराव तिडके यांना गट क्र.190 मधील क्षेत्र 0.3650 हे.आर वहीती जमीन व गट क्र.323 मधील 0.2025 हे.आर वहीती जमीन तसेच 2.दिगंबर शंकर तिडके यांना गट क्र.137 मधील क्षेत्र 0.4035 हे.आर वहीती जमीन व गट क्र.323 मधील 0.2025 हे.आर वहीती जमीन तसेच 3.गणपती शंकर तिडके यांना गट क्र.191 मधील क्षेत्र 0.2000 हे.आर वहीती जमीन व गट क्र.122 मधील 0.2098 हे.आर वहीती जमीन व गट क्र.326 मधील 0.1900 हे.आर वहीती जमीन तसेच लिहुण दिली.तसेच सदर व्यवहार संमतीने विनामोबदला झाला असून नात्याने लिहून देणार व घेणार हे आपसात वडील व मुलगे आहेत.रजिस्टर नो क्र.2247 दि. 22.10.2026 रोजी वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.