सातबारा Watch

← इसांमपुर

Ferfar #637 · इसांमपुर

अर्धापुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
खंडेराव भिमराव मंगनाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 खातेदार बालाजी नामदेव टोनगे रा. गणपूर ता. अर्धापूर यांचे नावे असलेली मौजे इसामपूर ता. अर्धापूर जि नांदेड येथील वडीलोपार्जीत व एकत्रीत कुटूंबातील शेतजमीन गट क्र. 29 मधील लागवडी योग्य. क्षेत्र 3.44 हे.आर.चौमी आणि पो.ख. क्षेत्र 0.06 हे आर. चौमी पैकी त्यांची पत्नी सौ अत्रपूर्नाबाई बालाजी टोनगे यांच्या नावे 0.80 हे.आर चौमी व त्यांची सुन ज्योती गणेश टोणगे यांच्या नावे 1 हे 60 आर या प्रमाणे जमीन वाटून देऊन ताबाही दिला. करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.