Ferfar #219 · मुगटवाडी
अर्धापुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- राहुल परशुराम चव्हाण
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार रंगनाथ दामोधर जाधव रा.अर्धापूर ता. अर्धापूर येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ मुगटवाडी ता. अर्धापूर येथील गट क्र 18 मध्ये 0 1हे. 37 आर शेतजमीन आहे. सदर अर्जदार यांनी अर्ज व शपथपत्र दिले की त्यांच्या शेतात स्वतःचा बोअरवेल असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करावी सदर शपथपत्र व अर्जानुसार चौकशी पंचनामा केला त्यानुसार इतर अधिकाराच्या रकान्यात रंगनाथ दामोधर जाधव यांच्या हिश्यात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली