Ferfar #2112 · आलेगांव
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खातेदार बालासाहेब आंबाजी पाटील रा.आलेगाव यांची मौजे आलेगाव तालुका नांदेड जि.नांदेड येथे त्यांच्या मालकीची शेत जमीन गट न 3 क्षेत्र 1.86 हे.आर. व गट न 56 क्षेत्र 0.14 हे.आर. जमीन आहे.सदर जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात चंदनाबाई आंबाजी पाटील(आई) व गोविंदराव आंबाजी पाटील(भाऊ) यांचे असलेले नावे कमी करण्याबाबत त्यांनी अर्ज व 500 रु.मुद्रांक वरील हक्कसोडपत्र ज्याचा नोंदणीकृत नोटरी क्रमांक 4569 दि.16.10.2026 आहे ,या कार्यालयात सादर केलेला आहे.त्यानुसार 7/12 च्या इतर अधिकारातील नावे कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली.