सातबारा Watch

← आलेगांव

Ferfar #2117 · आलेगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
14, 225, 8
Talathi
LAXMAN RAMESH DESHMUKH
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार गंगाधर बाबुराव पाटील,युवराज बाबुराव पाटील, सुनिता गोविंद पवार यांनी त्यांचे नावे असलेली मौ.आलेगाव येथील वडिलोपार्जित शेत जमीन ग.न. 8, 14, 225 एकूण क्षेत्र 1.60 हे.आर. समाईक क्षेत्र हि शेतजमीन त्यांच्या भावजय/पत्नी च्या नावे खालीलप्रमाणे व त्यांच्या हिस्सेप्रमाणे कायमची वाटून देऊन ताबाही दिला आहे. 1.प्रियंका युवराज पाटील यांना गट क्रमांक 8 क्षेत्र 0.74 हे.आर., गट क्रमांक 14 क्षेत्र 0.41 हे.आर., गट क्रमांक 225 क्षेत्र 0.45 हे.आर.पूर्ण सदरील वाटणीचे संमतीपत्र हे 500 रु. चे बॉंड पेपर क्रमांक EE 805665 वर नोंदणीकृत नोटरी क्रमांक 4698 दि.27.10.2026 रोजी करून दिले आहे. करिता वाटणीपत्र व अर्जा वरून नोंद घेण्यात आली.