सातबारा Watch

← कासारखेडा

Ferfar #5335 · कासारखेडा

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
बालाजी बाबुराव केंद्रे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , नांदेड 1 लिहून देणार : चंद्रशेखर प्रल्हाद हिंगोले रा. कासारखेडा यांनी दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/-(चार लक्ष रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.