Ferfar #5341 · कासारखेडा
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मौजा कासारखेडा येथील खातेदार लक्ष्मीबाई शिवाजी शिंदे व शशिन शिवाजी शिंदे यांनी अर्ज दिला की,त्यांचे नावे अनुक्रमे शेत गट क्रमांक 299 मध्ये 3.10 हे आर व 110 मध्ये 1.76 हे आर जमीन आहे, त्यांना सोलार पंप घेण्यासाठी इतर अधिकारात बोअरवेल ची आवश्यकता आहे,त्यांनी दिलेला अर्ज,शपथपत्र व स्थळपाहणी वरून नोंद घेण्यात आली,नोंद मंजुरीस सादर.