सातबारा Watch

← नांदुसा

Ferfar #2380 · नांदुसा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
गोपीनाथ देवराव कल्याणकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बोअरवेल नोंद- अर्जदार विश्वनाथ अप्रमपार स्वामी रा.हडको ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विंनती अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे नांदुसा येथील शेत गट क्र. 53 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र 0 हे 80 आर शेत जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदला आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज, बोअरवेल प्रमाणपत्र व 100 रु बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरुन व जायमोक्यावर पंचनामा केल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात बोअरवेल नोंद घेण्यात येते करीता नोंद मंजुरीस्तव सादर.