Ferfar #1796 · खुरगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- गोपीनाथ देवराव कल्याणकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
वाटणीपत्र नोंद -
अर्जदार धोंडीबा मानेजी पाटणे रा.खुरगांव ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विंनती अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की,
मौजे खुरगांव येथील खातेदार धोंडीबा मानेजी पाटणे यांच्या नावे गट क्र. 125 मध्ये क्षेत्र 0 हे 75 आर शेत जमीन असुन त्या पैकी 0 हे 35.4 आर शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी नामे लक्ष्मीबाई धोंडीबा पाटणे यांच्या नावे केली आहे. जे वाटणीपत्र शपथपत्र बॉन्ड क्र. DV 959845 दि.06/10/2026 आहे. ज्याचा नोटरीलय रस्टिर न.1093 दि.08/10/2026 आहे.
करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व वाटणीपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते.