Ferfar #1808 · खुरगांव
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- गोपीनाथ देवराव कल्याणकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीचे स्मरणपत्र नोंद -
अर्जदार नामदेवराव माणिकराव कल्याणकर व इतर रा. सर्व तरोडा खु.ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज वाटणीचे स्मरणपत्र व हक्कसोडपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,
मौजे खुरगाव येथील गट क्र.11 चे खातेदार १)नामदेवराव माणिकराव कल्याणकर २)विश्वनाथराव माणिकराव कल्याणकर ३)बालाजीराव माणिकराव कल्याणकर ४)गणेशराव माणिकराव कल्याणकर ५)अर्जुनराव माणिकराव कल्याणकर यांच्या नावे क्षेत्र 0 हे 97 आर शेत जमीन असुन ती त्यांनी खालील प्रमाणे आप-आपसात वाटणी करुन घेतली आहे त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
१)नामदेवराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 24 आर
२)विश्वनाथराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 24 आर
३)बालाजीराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 24 आर
४)अर्जुनराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 25 आर
तसेच गणेशराव माणिकराव कल्याणकर यांनी त्यांचा पुर्ण हिस्सा 0 हे 24 आर रुपाली विनयराव देशमुख यांना नोंदणीकृत विक्रीखत क्र. 1594 दि.21/03/2022 प्रमाणे विक्री केले आहे. त्याचा अमल फेरफार क्र.1302 अधारे नाव आले आहे. तसेच गणेशराव माणिकराव कल्याणकर यांनी हक्कसोडपत्र दिलेले आहे. ज्याचा हक्कसोडपत्र शपथपत्र क्र.83AB 559644 दि.30/09/2026 रजिस्टर नोटरी क्र. 200 दि.15/10/2026 आहे व वाटणीपत्र शपथपत्र क्र. EE 583671 दि.30/09/2026 व नोटरीलय रजिस्टर क्र.199 दि.15/10/2026 दिल्यावरुन वाटणीपत्राची नोंद घेण्यात येते. करीता नोंद सादर.