Ferfar #2699 · निळा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 475
- Talathi
- LAXMAN RAMESH DESHMUKH
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
खातेदार देविदास नामदेवराव जोगदंड रा.निळा यांनी त्यांच्या मौ.निळा येथील ग.न. 475 क्षेत्र 0.17 हे.आर. शेतजमिनीत बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्याबाबत शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून देविदास नामदेवराव जोगदंड यांच्या नावे बोअरवेलची नोंद घेण्यात आली.