सातबारा Watch

← पिंपरी महिपाल

Ferfar #2506 · पिंपरी महिपाल

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
LAXMAN RAMESH DESHMUKH
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार मोतीराम ठमाजी चंदेल यांनी त्यांचे नावे असलेली मौ.पिंपरी महिपाल येथील वडिलोपार्जित शेत जमीन ग.न. 90 क्षेत्र 1.07 हे.आर. हि जमीन त्यांनी त्यांच्या मुलाच्या व पुतण्याच्या नावे खालीलप्रमाणे व त्यांच्या हिस्से प्रमाणे कायमची वाटून देऊन ताबाही दिला आहे. 1.प्रभाकर मोतीराम चंदेल यांना गट क्रमांक 90 क्षेत्र 1.07 हे.आर. पैकी 0.56 हे.आर. 2.माणिक सूर्यभान चंदेल यांना गट क्रमांक 90 क्षेत्र 1.07 हे.आर. पैकी 0.05 हे.आर. सदरील वाटणीचे संमतीपत्र हे 500 रु. चे बॉंड पेपर क्रमांक EE 554268 वर नोंदणीकृत नोटरी क्रमांक 4690 दि.27.10.2026 रोजी करून दिले आहे. करिता वाटणीपत्र व अर्जा वरून नोंद घेण्यात आली.