Ferfar #3204 · सायाळ
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- महेश अरुणराव जोशी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
वाटणी पत्र /संमती पत्र :
बाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक राजू कामाजी धुमाळ रा.सायाळ येथील असून त्यांच्या नावे मौ.सायाळ येथे असलेली जमीन गट न.105 क्षेत्र 00 हे 12 हे.आर असून ती त्यांनी आपल्या कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे
वाटून देण्यात संमती दिली.
अ.क्र नाव
1)संभाजी व्यंकटराव धुमाळ - नाते - भाऊ - गट न.105 क्षेत्र 00 हे 12 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 04 हे.आर.
करिता संमतीपत्र 500 रु च्या बॉंड क्र.DW 218492 रजिस्टर नोटरी क्र.2153/12-10-2026 आधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद सविनय सादर.