सातबारा Watch

← लिंबगांव

Ferfar #2852 · लिंबगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
241
Talathi
संदीप दयानंद केंद्रे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअर नोंद:- अर्जदार उद्धव गोपीनाथराव कदम रा.लिंबगाव येथील रहिवासी असून त्यांची मौ.लिंबगाव येथील शेतजमीन गट न.241 मध्ये त्यांच्या हिस्यात स्वतंत्र बोअर असून त्याची नोंद 7/12 करण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज केला आहे, त्या अनुषंगाने स्थळ पहाणी,स्थानिक चौकशी,पंचनामा व विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली. करिता, नोंद मंजुरीस्तव सादर.