सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #1061 · धानोरा

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
63, 66
Talathi
MAHAVIR TANAJI BRIDALE
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 विनामावेजा संमतीपत्र / हक्कसोडपत्र लिहुन देणार:- तुळसाबाई निवृत्ती पोपळे, गणेश निवृत्ती पोपळे व दौलत निवृत्ती पोपळे :- यांनी गट क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट क्रमांक 66 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वरील आपला हक्क लिहुन घेणार :- जगन्नाथ निवृत्ती पोपळे :- यांना 500 रुपायचे बॉड पेपर बॉड क्रं. DW 217290 वर नोटरी दिनांक 13/10/2026 रोजी करण्यात आलेल्या विनामावेजा संमतीपत्र / हक्कसोडपत्र प्रमाणे आपला हक्क सोडून दिला आहे. त्यानुसार लिहुन घेणार जगन्नाथ निवृत्ती पोपळे यांचे नावे गट क्रमांक 63 क्षेत्र 0.04 हे.आर. व गट क्रमांक 66 क्षेत्र 0.15 हे.आर.ची नोंद घेणेकरीता फेरफार दर्ज.