सातबारा Watch

← वरखेड

Ferfar #680 · वरखेड

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
58, 82
Talathi
महेश अरुणराव जोशी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणी पत्र /संमती पत्र : बाजूस दर्शविलेल्या शेताचे सामाईक मालक मारोतराव नामदेवराव कल्याणकर,प्रकाश नामदेवराव कल्याणकर रा.वरखेड येथील असून त्यांच्या नावे मौ.वरखेड येथे असलेली जमीन गट न.58 क्षेत्र 01 हे 80 हे.आर व गट न.82 क्षेत्र 01 हे 07 हे आर असून ती त्यांनी आपापसात खालील तपशिला प्रमाणे वाटून देण्यात संमती दिली. अ.क्र नाव 1)मारोतराव नामदेवराव कल्याणकर - नाते - भाऊ -गट न.58 क्षेत्र 01 हे 80 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 90 हे.आर व गट न.82 क्षेत्र 01 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 54 हे.आर 2)प्रकाश नामदेवराव कल्याणकर - नाते - भाऊ - भाऊ -गट न.58 क्षेत्र 01 हे 80 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 90 हे.आर व गट न.82 क्षेत्र 01 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 53 हे.आर . करिता संमतीपत्र 500 रु च्या बॉंड क्र.EV 289856,289857 रजिस्टर नोटरी क्र.675,676/25-05-2026 आधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद सविनय सादर.