Ferfar #816 · दर्यापूर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- महेश अरुणराव जोशी
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : संभाजी विठ्ठलराव मुळे रा. दर्यापूर यांनी दुय्यम निबंधक अर्धापुर यांचेकडील दस्त क्रमांक 1466-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी विठ्ठलराव मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.