सातबारा Watch

← सुगाव खुर्द

Ferfar #1214 · सुगाव खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
RAJESH SHRIRAM BARODA
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संमतीपत्र नोंद खातेदार वैजनाथ ग्यानोबा शिंदे रा सुगाव खु ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ सुगाव खु ता नांदेड येथील गट क्रं 01 क्षेत्र 0.25 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे 1) हरिबाई वैजनाथ शिंदे नाते पत्नी गट क्रं 01 क्षेत्र 0.25 हे आर, करीता 500/- रु च्या बाँडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 2238 दि 22/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..