सातबारा Watch

← वाघी

Ferfar #3064 · वाघी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
RAJESH SHRIRAM BARODA
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 संमतीपत्र नोंद खातेदार शोभाबाई बळीराम जानकर रा वाघी ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ वाघी ता नांदेड येथील गट क्रं 08 क्षेत्र 0.40 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे 1) बळीराम साहेबराव जानकर नाते पती गट क्रं 08 क्षेत्र 0.20 हे आर, करीता 500/- रु च्या बाँडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 1385 दि 30/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..