सातबारा Watch

← जैतापूर

Ferfar #1273 · जैतापूर

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 116, 53
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता.जि नांदेड लिहुन देणार : रंगनाथ सोमाजी शिंदे रा. जैतापूर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांजकडून रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर 115, 116, 53, वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ सोमाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता.जि नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 64/2026-27 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.