Ferfar #1278 · जैतापूर
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता जि नांदेड
लिहून घेणार : माधव शिवाजी गोभाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 14,116 तपशिल : माधव शिवाजी गोभाडे यांचा हिस्सा भारतीय स्टेट बँक कृ.उ.बा.स.नांदेड यांच्या कडे 50000/- रु मध्ये गहान. - 526 सर्व्हे क्रमांक : 14, 116 तपशिल : माधव शिवाजी गोभाढे - 681 यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडीया कृ.उ.बा.समीती नांदेड ता.जि.नांदेड वर र. रु.100000 चा बोजा ठेवण्यात आला - 681 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता जि नांदेड यांचेकडील दि.15/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.