सातबारा Watch

← सोमेश्वर

Ferfar #1347 · सोमेश्वर

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
103, 2, 41
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव ता.जि. नांदेड लिहून देणार : शिवाजी विठठल बोकारे रा. सोमेश्वर ता.जि. नांदेड यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 103,2,41 वर बोजा दाखल करणेबाबत शिवाजी विठठल बोकारे यांचा अर्ज, मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव ता.जि. नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक o/w No52/2026-27 दि. 23/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.