Ferfar #1358 · सोमेश्वर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- गजानन माधवराव होळ्गे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा नाळेश्वर
लिहून घेणार : महादू बाभन बोकारे यांनी गट क्रमांक : 60 तपशिल : महादू बाभन बोकारे - 698 यांच्या नावे दि.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि. शाखा नाळेश्वर ता.जि.नांदेड वर र. रु.20000 चा बोजा ठेवण्यात आला - 698 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा नाळेश्वर यांचेकडील बेबाकी प्रमाणपत्र दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.