सातबारा Watch

← रहाटी

Ferfar #3241 · रहाटी

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
गजानन माधवराव होळ्गे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार योगाजी धारोजी खरबे यांनी आपल्या मौजे रहाटी येथील गट नं 89 मध्ये एक बोअर खोदला आहे. अर्जदार यांचा अर्ज, बोअर खोदल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक चौकशी पंचनामा पाहून सातबाराच्या इतर हक्क सदरी बोअर नोंद केली आहे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.