Ferfar #2569 · पिंपळगांव को.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- योगेश शिवाजी गोंड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
माधव नरबाजी डुकरे हे मौजे पिंपळगाव को. येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे पिंपळगाव को.तालुका नांदेड येथे शेतजमीन गट नंबर 75 मध्ये 0.49 हे आर शेतजमीन आहे. माधव नरबाजी डुकरे यांनी सदर गट नंबर 75 मध्ये एक बोअरवेल घेतलेला (खोदलेली) आहे.तरी गट नंबर 75 च्या इतर अधिकारात माधव नरबाजी डुकरे यांच्या नावे एक बोअरवेल ची नोंद करण्यात येत आहे.
सदर फेरफार नोंद अर्ज, स्थळ पाहणी, 100/ रु बॉन्ड वर समतीपत्र वरून घेतली असे.