Ferfar #2571 · पिंपळगांव को.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- योगेश शिवाजी गोंड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
ओमप्रकाश संजय पाटील हे मौजे पिंपळगाव को. येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे पिंपळगाव को.तालुका नांदेड येथे शेतजमीन गट नंबर 273 मध्ये 0.78 हे आर शेतजमीन आहे. ओमप्रकाश संजय पाटील व त्यांचे सख्खे भाऊ राम संजय पाटील यांनी सदर गट नंबर 273 मध्ये एक विहीर (खोदलेली) आहे.तरी गट नंबर 273 च्या इतर अधिकारात ओमप्रकाश संजय पाटील व राम संजय पाटील यांच्या संयुक्त नावे एक विहीर (दोघांचा समान हिस्सा)ची नोंद करण्यात येत आहे.
सदर फेरफार नोंद अर्ज, स्थळ पाहणी, 100/ रु बॉन्ड वर समतीपत्र वरून घेतली असे.