सातबारा Watch

← थुगांव

Ferfar #693 · थुगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
योगेश शिवाजी गोंड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून घेणार- संग्राली राज भोसले लिहून देणार- राज नेताजीराव भोसले लिहून घेणार हे लिहून देणार यांच्या पत्नी आहेत. लिहून देणार राज नेताजीराव भोसले यांच्या नावे मौजे थुगाव तालुका नांदेड येथे गट नंबर 117 मध्ये 0.25 हे आर शेतजमीन आहे .सदर शेतजमिनीची लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना पंचासमक्ष वाटणी पुढीलप्रमाणे केलेली आहे. 1) राज नेताजीराव भोसले गट नंबर 117 क्षेत्र 0.12 हे आर 2) संग्राली राज भोसले गट नंबर 117 क्षेत्र 0.13 हे आर सदर फेरफार नोंद 500/ रु चे बॉण्ड (बॉण्ड क्रं EE 423362 ) व रजिस्टर नोटरी क्रमांक 498 दिनांक 14/10 /2026 वरून घेतली असे.