सातबारा Watch

← थुगांव

Ferfar #694 · थुगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
योगेश शिवाजी गोंड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 पार्टी नं. :-1) आनंद नामदेव भोसले 2) साहेबराव नामदेव भोसले पार्टी नंबर 1 आणि 2 हे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. पार्टी नंबर 1 आणि 2 यांच्या सामाईक नावे मौजे थुगाव तालुका नांदेड येथे गट नंबर 85 मध्ये 0.51 हे आर शेतजमीन आहे .सदर शेतजमिनीची दोघांनी पंचासमक्ष वाटणी पुढीलप्रमाणे केलेली आहे. 1) आनंद नामदेव भोसले गट नंबर 85 क्षेत्र 0.25 हे आर 2) साहेबराव नामदेव भोसले गट नंबर 85 क्षेत्र 0.26 हे आर सदर फेरफार नोंद 500/ रु चे बॉण्ड (बॉण्ड क्रं EE 554897 ) व रजिस्टर नोटरी क्रमांक 1151 दिनांक 28/10 /2026 वरून घेतली असे.