सातबारा Watch

← चिखली खूर्द

Ferfar #1192 · चिखली खूर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
संजय उत्‍तमराव अडाव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार अथर्व किरण दुधगांवकर व किरण सखाराम दुधगांवकर यांची जमीन मौजे चिखली खुर्द येथील शेत गट क्र. 26 क्षेत्र 0 हे 60 आर जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदलेली आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व शपथपत्र क्र. 58 AB 092265 दिनांक 26/11/2025 दिल्यावरुन 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल.