सातबारा Watch

← पुयनी

Ferfar #9751 · पुयनी

नांदेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
अंकुर उल्हास सकवान
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 आदेश बोजा नोंद - मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांचे आदेश क्र प्रशासन/कक्ष-5/भुविकास बँक/शा.नि/7/12 उताऱ्यावरील भु वि/बोजा नोंद कमी करणे दि.30/12/2025 अन्वये तसेच मा.जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्र.2026/संगणक कक्ष/सेतु/सिआर-01दि.02/02/2026 अन्वये. मौ.पुयणी ता.जि.नांदेड खालील खातेदारांच्या नावावरील भु-तारण बँक भुविकास बँकेचा व म रा स क्र ग्रा बँक बोजा कमी करणे साठी आदेशीत केले आहे 1) ग्यानोबा नारायण गट क्र.247 करीता वरील खातेदाराची आदेशान्वये बोजा कमी करण्याची नोंद घेण्यात आली आहे ती मंजुरीस्वत सादर.