सातबारा Watch

← वाडी बु.

Ferfar #34748 · वाडी बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
70/क
Talathi
SHIVAJI GOVINDRAO TOTARE
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या सर्वे क्र 70/क मधील खातेदार एकनाथ संभाजी हिवंत रा वाडी बु येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे सर्वे क्र 70/क मध्‍ये क्षेत्र 0.24 हे आर जमीन असुन त्‍यापैकी काही जमीन त्‍यांनी आपल्या सख्‍या बहिण नामे खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे करुन दिले आहे. 1 सुलोचना मारोती शिखरे यांना सर्वे क्र 70/क मध्‍ये क्षेत्र 0.24 हे आर जमीन पैकी 0.02 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली. करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 852157 रजि नोटरी क्र 645/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.