Ferfar #34770 · वाडी बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/ब
- Talathi
- SHIVAJI GOVINDRAO TOTARE
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
बाजुस दर्शविलेल्या सर्वे क्र 163/ब मधील सामाईक खातेदार 1 माधव बापुराव पावडे 2 लक्ष्मीबाई बापुराव पावडे 3 शंकर बापुराव पावडे 4 मिनाताई संजय मोरे 5 रंजना गणेशराव मोरे त्यांच्या नावे मौजे वाडी बु येथील सर्वे क्र 163/ब मध्ये क्षेत्र 0.37 हे आर सामाईक जमीन असुन सदर जमीन खालील प्रमाणे त्यांनी आपल्या मुलास/भावास संमतीपत्राअधारे करुन दिले आहे.
1 माधव बापुराव पावडे व शंकर बापुराव पावडे यांना सर्वे क्र 163/ब मध्ये क्षेत्र 0.37 हे आर पैकी 0.37 हे आर जमीन पुर्ण यांच्या हिश्यास सामाईक रित्या करुन दिले आहे.
करीता वरील प्रमाणे संमतीपत्र/वाटनीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 341477 341478 674612 नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.