Ferfar #4671 · हस्सापूर
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/इ
- Talathi
- अंकुर उल्हास सकवान
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
शिवाजी मारोती यांनी दस्त क्र.794 दि.20/06/1989 रोजी व्यंकटराव मारोतराव डांगे यांना प्लॉट विक्री केला व त्यांनी दस्त क्र.864 दि.16/03/1992 रोजी लक्ष्मण पिराजी अस्पतवाड यांना विक्री केला व त्यांनी दस्त क्र.81 दि.09/01/1995 रोजी अब्दुल गफार अब्दुल गणी यांना विक्री केला व त्यांनी दस्त क्र.3539 दि.24/12/1997 रोजी जोरासिंघ सुंदरसिंघ शाही व मुमताज बेगम जोरासिंघ शाही यांना विक्री केला व त्यांनी दस्त क्र.44 दि.6/1/1998 रोजी व्यंकटराव मारोतराव डांगे यांना विक्री केला तोच प्लॉट यांनी खालील खरेदीदारास विक्री केला. रा. हस्सापूर(खाता क्रमांक113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/इ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9055 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :प्लॉट क्र.38
द्रोपदाबाई धोंडीबा शिरसाठे , (खाता क्रमांक :-5104)गट/सर्व्हे क्रमांक 19/इ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2438 दिनांक 14/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.