Ferfar #23440 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026
मालकी हक्काची नोंद -
अर्जदार अनंत अर्जुनराव करपुडे यांनी विनंती अर्ज व मालकी हक्काचे प्रमाणपत्रची झेरॉक्स दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,
मौजे तरोडा खु. येथील गट न. 208 चे खातेदार भगवंतनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. तरोडा खु. नांदेड ता.जि.नांदेड चे नोंदणी क्र. एन.एन.डी./एन.एन.डी/एच.एस.जी/165/1989 दि.03/06/1989 चे प्रमाणपत्र, शेअर सर्टीफिकेट न. 24 व प्लॉट अलॉटमेंट सर्टीफिकेट क्र. 23 अधारे प्लॉट क्र. 29 क्षेत्र 150 चौ.मी. अनंत अर्जुनराव करपुडे यांना दिल्यावरुन नोंद घेण्यात येते. करीता नोंद सादर.