Ferfar #23450 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी,नांदेड यांचे न्यायालयातील संचिका क्र.2026/आरटीएस-59/तरोडा खु/सीआर-96 प्रकरण दाखल दि.25/05/2026 प्रकरण निकाली दि. 01/09/2026 च्या आदेशा प्रमाणे नोंद घेण्यात येते.
लिहुन देणार:-
गोपाळराव माधवराव पदमवार रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक63) यांचे गट/सर्व्हे क्रमांक175, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0626 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0088 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 2525 दि.12/10/1995 अधारे पांडुरंग वैजनाथ रणविरकर यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.
लिहुन घेणार :
प्रल्हाद ग्यानोबा लुंगारे , (खाता क्रमांक :-26330)गट/सर्व्हे क्रमांक 175 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0088 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 6
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 434 दिनांक 13/02/1997 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.