सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23487 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअरवेल नोंद- अर्जदार दिग्विजय शेषराव कदम रा.चैतन्य नगर ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विंनती अर्ज केल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे तरोडा खु. येथील शेत गट क्र.191 मध्ये अर्जदार दिग्विजय शेषराव कदम यांच्या नावे क्षेत्र 0 हे 20 आर शेत जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदला आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज, बोअरवेल प्रमाणपत्र व 100 रु बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरुन व जायमोक्यावर पंचनामा केल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात बोअरवेल नोंद घेण्यात येते करीता नोंद मंजुरीस्तव सादर.