Ferfar #23490 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तरोडा बु. नांदेड, ता.जि.नांदेड
लिहुन देणार : अनिल नागनाथ भवानकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 59 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8520 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3717000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0073 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल नागनाथ भवानकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3717000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.