Ferfar #23497 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा असदुल्लाबाद नांदेड, ता.जि.नांदेड
लिहुन देणार : रविंद्र राजेश्वर मुधोळकर रा. तरोडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 120 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3960000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0186 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र राजेश्वर मुधोळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3960000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.