Ferfar #23504 · तरोडा खुर्द
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
दुरुस्ती नोंद -
अर्जदार आनंदराव नारायणराव तळणीकर यांनी विनंती अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,
मौजे तरोडा खु. येथील गट क्र. 96 मध्ये खाते क्र. 5005 अधारे आनंदा नारायण सावंत व धनाजी नारायण सावंत क्षेत्र 0 हे 02.01 चौ.मी.असे नमुद असुन अर्जदार यांचे शैक्षणीक कागदोपत्री नाव आनंदराव नारायणराव तळणीकर असे आहे.या दोन्ही नावाचे व्यक्ती एकच आहेत करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज ग्रामपंचायत प्रमाणपत्र व शपथपत्र दिल्यावरुन आनंदा नारायण सावंत एैवजी आनंदराव नारायणराव तळणीकर असे दुरुस्त करण्यास्तव नोंद घेण्यात येते.