सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23505 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बोजा नोंद - अर्जदार शरद रेणुकादासराव काटकर यांनी विनंती अर्ज व बोजा पत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे तरोडा खु. येथील गट क्र. 35 मधील प्लॉट क्र.01 व 02वरील समर्थ छाया अर्पामेंन्ट ए नामे ईमारती मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॉट क्र.503 असुन त्यांनी दि.नांदेड मर्चंन्टस को-ऑप.बॅक लिमिटेड,शाखा वजिराबाद ता.जि.नांदेड यांच्या कडे 1575000/- रु मध्ये गहाण ठेवला आहे.करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व बँकेचे बोजा पत्र दिल्यावरुन 7/12 च्या इतर अधिकारात बोजा नोंद घेण्यात येते.