सातबारा Watch

← तरोडा खुर्द

Ferfar #23506 · तरोडा खुर्द

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- सय्यद खैरुदीन पि. सय्यद फकिर मोहमदसाब यांचे मु.आ. सुदाम देवराव बोकारे मु.आ.क्र. 1956 दि.16/05/2002 अधारे रा. तरोडा खुर्द(खाता क्रमांक293) यांचे गट/सर्व्हे क्रमांक173, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1844 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 4197 दि.11/11/2003 अधारे संतोष जोरसिंग राठोड यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला. लिहुन घेणार : दशरथ जोरसिंग राठोड , (खाता क्रमांक :-26418)गट/सर्व्हे क्रमांक 173 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 16 चा दक्षिणेकडील भाग यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9187 दिनांक 21/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 105000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.