सातबारा Watch

← तरोडा बु.

Ferfar #16385 · तरोडा बु.

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
MAROTI VENKATRAO KADAM
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/07/2026 लिहुन देणार:- दत्तात्र्य ट्रेंडीग कंपनीचे भागीदार गणेश बाबुराव पुरी व इतर रा. तरोडा बु.(खाता क्रमांक534) यांचे गट/सर्व्हे क्रमांक234, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6317 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0198 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 789 दि.12/02/1986 अधारे शोभाताई दिपाजीराव शिंदे यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला. लिहुन घेणार : जयश्री अनिलकुमार सावले , (खाता क्रमांक :-15032)गट/सर्व्हे क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0198 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 55 यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1542 दिनांक 07/05/1997 प्रमाणे रक्कम रुपये 208000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.