Ferfar #16540 · तरोडा बु.
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026
संमतीपत्र नोंद/वाटणीपत्र नोंद -
अर्जदार एकनाथ ग्यानबाराव देशमुख यांनी विनंती अर्ज व संमतीपत्र/वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की,
मौजे तरोडा बु. येथील गट क्र. 119 क्षेत्र 1 हे 10 आर, गट क्र. 303 क्षेत्र 0 हे 63 आर व पो.ख.01 आर व गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 44 आर शेत जमीन असुन ती त्यांनी खालील प्रमाणे त्यांच्या मुलास व नातवास वाटणीपत्रा अधारे करुन दिली आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
1)पंजाब एकनाथराव देशमुख गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर, गट क्र.119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र.303 क्षेत्र 0 हे 16 आर
2)प्रमोद एकनाथराव देशमुख गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर, गट क्र.119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र.303 क्षेत्र 0 हे 16 आर
3)माधव एकनाथराव देशमुख गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर, गट क्र.119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र.303 क्षेत्र 0 हे 15 आर व पो.ख.01 आर
4)पवन जगदीश देशमुख व पंकज जगदीश देशमुख यांना सामाईक क्षेत्र गट क्र. 312 क्षेत्र 0 हे 11 आर,गट क्र. 119 क्षेत्र 0 हे 19 आर व गट क्र. 303 क्षेत्र 0 हे 16 आर करुन दिले आहे.व उर्वरीत क्षेत्र स्वताच्या नावे ठेवले आहे.
करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व संमतीपत्र/वाटणीपत्र बॉन्ड क्र.DV 652710 दि.27/08/2026 ज्याचा नोटरीलय रजिस्टर क्र.1111 दि.02/09/2026 दिलेवरुन संमतीपत्र/वाटणीपत्राची नोंद घेण्यात येते. करीता नोंद सादर.