Ferfar #16598 · तरोडा बु.
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 224
- Talathi
- MAROTI VENKATRAO KADAM
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
श्रीनाथ इंटरप्रायजेस चे भागीदार दिगांबरराव माधवराव पांचाळ ,माणिक माधवराव पांचाळ ,सुदामराव माधवराव पांचाळ व इतर - - -रा. तरोडा बु.(खाता क्रमांक240) यांचे गट/सर्व्हे क्रमांक224, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8166 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0205 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. 4259 दि.14/08/1985 अधारे रघुनाथ मारोतीराव कोकणे यांना विक्री केला तोच प्लॉट त्यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.
लिहुन घेणार :
मोहमंद गुलाम सुभानी गुलाम हैदर , (खाता क्रमांक :-15203)गट/सर्व्हे क्रमांक 224 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0205 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र. 59
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2117 दिनांक 03/08/1993 प्रमाणे रक्कम रुपये 93000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोट - सदर नोंद offline फेरफार क्र. 1084 अधारे हस्तलीखीत 7/12 वर असुन onlinr 7/12 वर दिसुन येत नसल्यामुळे नोंद घेण्यात येते.